दैनिक
स्वगत ०८-०१-२०२०
हिंदूबंधूनी
आता विस्तारतावादी झाले
पाहिजे
हिंदूधर्म कधीच
विस्तारणार नाही
याची
अन्य
धर्मीयांना बहुदा
पुरेपूर कल्पना
आलेली
असणार
आहे.
त्याशिवाय का
गेल्या
सातशे-आठशे वर्षांमध्ये ख्रिश्चन आणि
मुस्लिम धर्मियांची संख्या
वाढ
झालेली
आहे.
हे
विश्वची माझे
घर
या
संकल्पनांनी आम्ही
भारावून जातो.
वसुधैव
कुटुम्बकम या
विचाराने आम्ही
सद्गतीत होतो.
आमच्या
ऋषीमुनींच्या हजारो
वर्षांच्या परंपरेने आमची
छाती
फुगून
येते.
पण
हे
जे
आमचे
ज्ञान
संस्कृत भाषेमध्ये आहे
ती
भाषाच
आम्हास
शिकविली जात
नाही.
मग
त्या
ज्ञानाची आकलन
होणे,
ते
समजून
घेणे
आणि
त्यावर
कार्य
करणे
तर
लांबच.
मुस्लिमांनी अनन्वित अत्याचार केले.
येथील
संस्कृतीची, धर्म
स्थळांची तोडफोड
केली.
माता-भगिनींना सक्तीने धर्मांतरीत करून त्यांच्याकडून मुस्लिम समाजातील लोकसंख्येची पैदाईश
केली.
आम्ही
मूर्खासारखे हम
दो
हमारे
दो
करीत
अक्कल
पाजळू
लागलो.
तर
अन्य
धर्मियांनी हम
पाच
हमारे
पचास
करत
आपल्याच देशात
आपल्या
समाजाचा विस्तार केला.
हे
सारे
लक्षात
येत
असूनही
आम्ही
षंढासारखे गप्पच
बसून
राहिलोत. अर्थात
याला
केवळ
हिंदुच
दोषी
आहे
असेच
म्हणावे लागेल.
कारण
या
समाजाला अपेक्षित नेतृत्व कधी
मिळालेच नाही.
शौर्य
आणि
परंपरांनी समृद्ध
असलेल्या हिंदू
समाजाला मानवतेच्या गुणांचा, सहिष्णुतेचा जो
कलंक
लागला
तो
कलंक
आजही
आमच्या
समाजात
गंभीर
आजाराच्या स्वरुपात ठाण
मांडून
बसला
आहे.
लोकसंख्या
वाढी
संदर्भात एक
सिद्धांत सांगितला जातो.
त्याला
मालथेशियन थेरी
ऑफ
पॉप्युलेशन असे
संबोधले जाते.
या
सिद्धांतानुसार अन्नधान्याची निर्मिती ही
"अंकगणित" पद्धतीने होत
असते
तर
लोकसंख्या ही
"भूमितीय" पद्धतीने वाढत
असते.
या
सिद्धांत मधील
संकल्पना अशी
आहे
की
वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा
करीत
असताना
अन्नधान्य निर्मितीतील वाढीचा
वेग
विचारात घेतला
गेला
पाहिजे.
लोकसंख्या ज्या
वेगाने
वाढते
आहे
त्या
वेगाने
अन्नधान्य निर्मिती होत
नाही
हे
लक्षात
आणून
देणारा
हा
सिद्धांत आहे.
महाविद्यालयीन शिक्षणक्रमात याचा
अभ्यास
केल्यानंतर आजमितीस जे
आमचे
निदर्शनास येत
आहे
ते
असे
की
हिंदूंची लोकसंख्या ही
"अंकगणित गणितीय"
पद्धतीने वाढते
आहे
तर
ख्रिश्चन तथा
मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही
"भूमितीय पद्धतीने" वाढते आहे.
कुटुंब
नियोजनाची सक्ती
केली
गेली
ती
हिंदूना. एकापेक्षा अधिक
विवाह
करावयाचे नाहीत
हे
बंधन
घातले
गेले
हिंदूना. आणि
"हम
दो
हमारे
दो"
व
त्यापाठोपाठ आता
"आम्ही
दोघे
आमचा
एकच"
अशा
धोरणाने हिंदूंच्या लोकसंख्यावाढीला खिळ
बसली
गेली
आहे.
हे
धोरण
अतिशय
गंभीर
परिस्थिती निर्माण करणार
याचे
द्योतक
झाली
आहे.
शेकडो
आणि
हजारो
क्रांतिकारकांच्या उठावाने आणि
बलिदानाने आपल्या
देशाला
स्वातंत्र्य मिळाले
आहे.
त्या
आमच्या
स्वतंत्र झालेल्या देशात
क्रांतिकारकांच्या कथा
आम्हाला शैक्षणिक क्रमात
सांगितल्या जात
नाहीत.
संयमाचे धडे
शिकविले जातात.
याउलट
आमच्याशी शत्रुत्वानी वागणाऱ्या माणसांना समाजाला आणि
जातींना संरक्षण देण्याचे काम
सरकारी
धोरणे
आणि
शासकीय
यंत्रणेने राबवले
जात
आहेत.
त्याचा
थेट
निषेध
करण्याची वेळ
आता
आलेली
आहे
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर च्या
स्वप्नातून आता
बाहेर
येऊन
वास्तवतेचे चटके
बसत
आहेत.
हे
लक्षात
घेतले
पाहिजे.
यावरच
न
थांबता
इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार
नाही
हेही
धोरण
आखावे
लागेल.
यासाठी
प्रामुख्याने पुढाकार घेण्याची गरज
ही
राजकीय
पक्षांची आहे.
तसेच
आमच्या
धर्मगुरूंनी त्यासाठी विशेष
वेळ
द्यावा
लागेल.
धोरण
राबवावे लागेल.
आम्हाला विस्तारवादी व्हावेच लागेल.
जो
काही
प्रदेश
आम
हिंदूंच्या ताब्यात सध्या
आहे
त्यापेक्षा अतिरिक्त प्रदेश
जो
कधी
काळी
आपलाच
होता,
तो
तरी
कमीत
कमी
परत
ताब्यात घेण्याच्या धोरणांना नियोजनामध्ये प्राधान्य द्यावे
लागेल.
आमच्या
धर्मगुरूंनी आता
धर्म
सांभाळा एवढेच
केवळ
न
सांगता
धर्म
विस्तारीकरणासाठी मार्गदर्शन केलेच
पाहिजे.
आमच्या
धर्मगुरूंनी पुढाकार घेण्याची आवश्यकता यासाठी
आहे,
की
आमचे
राजकीय
पक्ष
दिवसेंदिवस मताच्या भीतीपोटी लाचार
झालेले
आहेत.
भिकारी
झालेले
आहेत.
मते
सरळ
मिळत
नसतील
तर
विकत
घेतल्याचे धंदे
उघड
उघड
करीत
आहेत.
राजकीय
पक्षांना केवळ
त्यांचे अस्तित्व आणि
सत्ता
टिकविण्या मध्येच
स्वारस्य जास्त
आहे.
देशाची
होणारी
आर्थिक
लूट
हाच
सर्वच
राजकीय
पक्षांचा एक
समाईक
कार्यक्रम झालेला
आहे.
तो
थांबविण्याचे धोरण
त्यांना नकोच
आहे.
या
सर्व
वागणुकी मुळे
हिंदूंच्या संरक्षणाला आणि
विस्तारीकरणाला प्राधान्य द्यावयाचे धोरण
अडकुन
पडले
आहे.
हे
सातत्याने लक्षात
येत
आहे.
आम्हास केवळ
स्वसंरक्षणाचे धोरण
नको
असून
विस्तारतावादी धोरण
हवे
आहे.
असा
सर्व
हिंदूंनी आक्रोश
करण्याची वेळ
आता
आली
आहे.
आज
तरी
या
कारणासाठी संपूर्ण राजाश्रय आपणास
नाही.
त्यामुळे हे
काम
हिंदु
धर्मगुरूंनी करावे
यासाठी
त्यांच्याकडे ही
मागणी
आम्ही
करीत
आहोत.
श्रीनिवास माधवराव वैद्य
चार्टर्ड अकाउंटंट –
भ्रमणध्वनी क्रमांक-९४ २०२ ६५६५६
No comments:
Post a Comment